Eknath Gaikwad | काँग्रेस नेते एकनाथ गायकवाडांनी स्वीकारला मुंबई कार्याध्यक्षपदाचा पदभार | ABP Majha
Continues below advertisement
काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांनी आज मुंबई काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यासह नसीम खान, कृपाशंकर सिंह, बाबा सिद्दिकी हे देखील उपस्थित होते.
गायकवाड यांना कार्याध्यक्षपदी नेमण्यात आल्यानं काँग्रेसला नक्कीच फायदा होईल, असा विश्वास देवरांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. ज्यांना पक्षांतर करायचंही नसतं, त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप देवरांनी केलाय.