हिवाळा आला कि लोकांचा कल आरोग्यवर्धक असलेल्या अंड्याकडे आपोआप वळतो पण यावेळीच्या हिवाळ्यात भाज्यांप्रमाणे अंड्याचे भाव ही गगनाला भिडलेले आहेत.