मुंबई : मनपा शाळांचा निकाल घटल्यास शिक्षकांची पगारकपात
Continues below advertisement
मुंबई महापालिकेच्या शाळांतील शिक्षकांना महापालिकेच्या शिक्षण खात्याने अल्टीमेटम दिलं आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा, अन्यथा कारवाई होणार असं पत्रक जारी करून शिक्षण विभागाने शिक्षकांना तंबी दिली आहे.
Continues below advertisement