मुंबई : बाबा सिद्दीकीला ईडीचा दणका, 33 आलिशान फ्लॅट जप्त
Continues below advertisement
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीक्की यांची मुंबईतली तब्बल ४६२ कोटींची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयानं जप्त केली आहे. एसआरए घोटाळ्याप्रकऱणी ईडीनं ही कारवाई केली आहे.
Continues below advertisement