स्पेशल रिपोर्ट : मुंबई : रिक्षावाले आणि पोलिसांची मुजोरी, महिला डीवायएसपींना मनस्ताप

Continues below advertisement
नाव नंबर कशाला हवं, तुला जे काय करायचंय ते कर, आमचं कोणीही वाकडं करु शकत नाही, असं दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर पोलीसांनी डीवायएसपींना दिलेलं उत्तर आहे.

मुजोर पोलिसांची तक्रार करणाऱ्या हिंगोलीच्या पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांना मुंबईतील डी एन नगर पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबल आणि पोलीस शिपायांनी हे उत्तर दिलं.

रिक्षाचालकांची मुजोरी आणि पोलिसांच्या उर्मटपणाचा फटका बसलेल्या सुजाता पाटील यांनी फेसबुकद्वारे आपली व्यथा मांडली. त्याबाबत एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram