मुंबई : डीएसकेंचा मुलगा शिरीष कुलकर्णी चौकशीसाठी ताब्यात, अटकेची शक्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डीएसके प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून शिरीष कुलकर्णी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. शिरीष कुलकर्णी हे डी एस कुलकर्णी यांचे पुत्र आहेत.