मुंबई : डी एस कुलकर्णी अटकपूर्व जामिनासाठी पुन्हा कोर्टाच्या दारात
Continues below advertisement
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामिनासाठी आज पुन्हा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. न्यायालयाच्या आदेशानूसार डीएसके यांनी अद्याप 50 कोटी रुपये जमा केलेले नाहीत. 19 जानेवारीपर्यंत त्यांनी ही रक्कम जमा करण्याच आदेश कोर्टानं दिले होते. मात्र, ही मुदत संपायला अवघे काही तास बाकी आहेत.
Continues below advertisement