मुंबईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, 14 नायजेरियन अटकेत | स्पेशल रिपोर्ट | मुंबई | एबीपी माझा


नवीन वर्षाच्या पार्ट्यांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यासोबतच ड्रग्जची तस्करी करणारेही फोफावू लागले आहेत. या तस्करांनी कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करण्याचा प्लॅन केला आहे. याबाबत माहिती मिळताच सावध झालेल्या मुंबई पोलिसांनी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola