मुंबई : जेजे हॉस्पिटलच्या अधिष्ठातापदावरुन डॉ. तात्याराव लहाने कार्यमुक्त
Continues below advertisement
मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने कार्यमुक्त झाले आहेच. डॉ. लहाने आता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या पूर्णवेळ सहसंचालकपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. जे.जे. हॉस्पिटलच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार आता डॉ. एस. डी. नणंदकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
Continues below advertisement