मुंबई: 'जे जे'च्या डॉक्टरांना पाठिंबा, सायन रुग्णालयातील डॉक्टर रजेवर
Continues below advertisement
जे जे रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणप्रकरणी आज सायन रुग्णालयातील डॉक्टरही एक दिवसाच्या सामूहिक रजेवर गेले आहेत.
जे जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे.
मात्र या संपामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होतेय.
जे जे रुग्णालयातील डॉक्टरांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे.
मात्र या संपामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होतेय.
Continues below advertisement