रुग्णाच्या मृत्यूनंतर मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांना नातेवाईकांकड़ून मारहाण करण्यात आली आहे. तसंच रुग्णालयाची तोडफोडही केली. मारहाणीच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी एकदिवसीय संप पुकारला