मुंबई : प्रवाशांची लूट थांबणार, खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित

प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी खासगी तसेच कंत्राटी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार खासगी वाहनांना आता गर्दीच्या हंगामात एसटीच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola