स्पेशल रिपोर्ट : मुंबई : मालक आणि वक्फ बोर्डाच्या वादात 30 कुटुंब धोक्यात
गेल्यावर्षात मुंबईत इमारत कोसळून अनेक निष्पापांचे बळी गेले, मात्र यावरुन कोणीच शहाणपण घेतलेलं दिसत नाही. वक्फ बोर्ड आणि मालकांच्या वादात मुंबईतल्या अनेक इमारतींचा विकास रखडला आहे, ज्यामुळे कित्येक लोकांचे जीव धोक्यात आहेत.