Kadsiddheshwar Maharaj | महापुराच्या संकटातून कसं सावरावं? कणेरीचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांच्याशी बातचीत | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कर्नाटक आणि केरळात जेव्हा पूराचा तडाखा बसला तेव्हा पूरग्रस्तांसाठी कणेरीचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज धावून आले. आजही कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा फटका बसल्यानंर मठाच्या वतीनं सेवाकार्य सुरु आहे. पुरामध्ये अडकल्यानंतर काय केलं पाहिजे? आपत्कालीन स्थितीत काय करावं? सांगली, कोल्हापुरातील महापुराला कोण जबाबदा आहे? ही स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण खुद्द काडसिद्धेश्वर महाराजांकडून जाणून घेणार आहोत