मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल

Continues below advertisement
प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे संतोषींना मुंबईतल्या नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरु केले आहेत. पण नेमका त्यांना कोणता आजार झालाय याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. राजकुमार संतोषी यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. यामध्ये घायल, घातक, दामिनी, बरसात, खाकी, हल्लाबोर यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram