मुंबई : अण्णाभाऊ साठे कार्यालय फोडणारे अटकेत, रमेश कदमांवर शंका

Continues below advertisement
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचं कार्यालय फोडल्याप्रकरणी अटकेत असलेला उमेश कदम आणि माजी मंत्री आणि घोटाळ्याचा आरोपी रमेश कदम या दोन्ही भावांना एकाच तुरुंगात ठेऊ नये अशी मागणी, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी तुरुंग प्रशासनाला केली आहे. काही दिवसांपूर्वी उमेश कदम याने दहिसरमधलं अण्णाभाऊ साठे महामंडळाचं कार्यालय फोडलं होतं. त्याचं चित्रीकरणही व्हायरल झालं होतं. त्यामुळे हा एखाद्या नियोजित कटाचा भाग असू शकतो असा दावा कांबळे यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram