मुंबई : मुंबईतील सराफा बाजारात आता सिंथेटिक हिऱ्यांची एन्ट्री
Continues below advertisement
तुम्ही जर हिरे खरेदी करणार असाल तर कदाचित तुमची फसवणूक होऊ शकते.. कारण
मुंबईतल्या सराफा बाजारात पारंपरिक खऱ्या हिऱ्यांपेक्षा सिंथेटिक हिऱ्यांची विक्री जास्त होऊ लागली आहे. सिंथेटिक हिऱ्यांची किंमत खऱ्या हिऱ्यांच्या किंमतीपेक्षा ७० टक्क्यांनी स्वस्त आहे. त्यामुळे साहजिकच या हिऱ्यांची विक्री वाढली आहे. मुंबईसह देशातील हिरे बाजारात सिंथेटिक हिऱ्यांच्या‘एन्ट्री’मुळे पारंपरिक हिरे व्यापारी अस्वस्थ झाले आहेत.