मुंबई: धर्मा पाटील यांचा मृत्यू, लेखी आश्वासनाशिवाय मृतदेह घेणार नाही: नरेंद्र पाटील

Continues below advertisement
आपल्याला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाच्या दारात विष पिणाऱ्या धर्मा पाटील यांचा अखेर मृत्यू झाला आहे...  काल रात्री त्यांचं निधन झालं...  22 जानेवारीला विष प्राशन केल्यापासून त्यांच्यावर मुंबईतल्या जेजे रुग्णालयात उपचार सुरु होते..दुसरीकडे जोपर्यंत मुख्यमंत्री लेखी आश्वासन देत नाहीत तोवर आपण वडिलांचं पार्थिव रुग्णालयातून नेणार नाही असा पवित्रा नरेंद्र पाटील यांनी घेतला आहे...  धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातल्या विखरण या गावचे रहिवाशी होते. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram