मुंबई : धर्मा पाटील - नुकसान भरपाईसाठी लढणाऱ्या आजोबांची कहाणी
Continues below advertisement
जमिनीच्या मोबदल्यासाठी विषप्राशन केल्यानंतर धर्मा पाटील यांना सरकारने दिलेलं 15 लाखाचं अनुदान त्यांनी नाकारलं आहे. त्यानंतर आता ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज अधिकारी आणि शेतकऱ्यांची बोलावली तातडीची बैठक बोलावली होती.
Continues below advertisement