मुंबई: पोलिस महासंचालक सतीश माथूर सेवानिवृत्त, पोलिसांकडून अनोखा निरोप समारंभ
Continues below advertisement
राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर आज सेवानिवृत्त झालेत... यावेळी त्यांना पोलिस दलामार्फत अनोख्या पद्धतीनं निरोप देण्यात आला... सतीश माथूर यांना एका फुलानं सजवलेल्या गाडीतून आणि पोलिसांच्या बँड पथकाच्या वादनानं निरोप देण्यात आला...
Continues below advertisement