मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडला दुसऱ्यांदा आग

Continues below advertisement
देवनार कचरा डेपोला लागलेली आग अद्यापही सुरु आहे. गेल्या पंधरा दिवसांत देवनार डंम्पीग ग्राऊंडला दुसऱ्यांदा आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, कचरा डेपोला का आग लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram