Mumbai Accident | मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे भरधाव कारनं पादचाऱ्याला चिरडलं | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्स इथे भरधाव मर्सिडीजनं चिरडल्यानं एका पादचाऱ्याचा मृत्यू झालाय. राजेंद्र कुमार असं मृत व्यक्तीचं नाव असून तो सुतार काम करायचा... हिरा व्यापारी ललित अदानी यांचा मुलगा चैतन्य कार चालवत होता. त्याचा गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात घडला. पोलिसांनी चैतन्यवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केलीए.  प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन कार एकमेकांना ओव्हरटेक करत असताना एका चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीनं रेसकोर्सच्या सुरक्षा भिंतीला तोडत त्या आवारात शिरली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram