मुंबई : फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीए सरकारकडून नूतनीकरण

Continues below advertisement

मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा एकेकाळचा साथीदार फारुख टकलाकडे यूपीए सरकारने कानाडोळा केला की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एबीपी न्यूजाला मिळालेल्या माहितीनुसार, फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीएच्या काळात 2011 मध्ये नूतनीकरण करण्यात आलं. त्यावेळी एस एम कृष्णा परराष्ट्र मंत्री होते, तर पी चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram