मुंबई : बँकेच्या बाहेर कुणी बसू नये म्हणून टोकदार खिळ्यांची जाळी
मुंबईतील एचडीएफसी बँकच्या फोर्ट शाखेबाहेर बसवलेली टोकदार खिळ्यांची जाळी काढून टाकण्यात येणार आहे अशी माहिती एचडीएफसी बँकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आलीय.
खरंतर रात्रीच्या वेळी दुकानाबाहेर कुणी झोपू नये किंवा बसू नये यासाठी ही जाळी लावण्यात आली होती.
मात्र ही अणुकुचिदार टोक असणारी जाळी अत्यंत धोकादायक आहे, आणि ती कुणाच्याही जीवावर बेतू शकते. त्यामुळे ही जाळी काढून टाकण्याची मागणी केली जात होती.