मुंबई : लोकलमधून पडल्याने दिल्लीकर डान्सरची मृत्यूशी झुंज

Continues below advertisement
मुंबईत धावत्या लोकलमधून उतरणं दिल्लीकर नृत्य प्रशिक्षकाला चांगलंच महागात पडलं आहे. डान्स स्पर्धेसाठी दिल्लीहून मुंबईत आलेल्या 28 वर्षीय अविनाश विजय दुग्गलला मालाड रेल्वे स्थानकावर अपघात झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram