मुंबई: अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात भारत बंदची हाक

Continues below advertisement
अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात, दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली आहे.

मात्र या बंदला हिंसक वळण लागायला सुरुवात झाली आहे. नंदुरबारमध्ये आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर दगडफेक केली. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद नसल्यानं  संघटनांकडून बसची तोडफोड झाल्याची माहिती आहे. तर तिकडे बिहारमध्ये रेले रोको करण्यात आला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram