मुंबई : देशात अजूनही मोदी लाट कायम, दैनिक भास्करचा सर्व्हे
महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, सीमेवर सुरु असलेली घुसखोरी आणि बेरोजगारी या सगळ्या समस्यांनंतरही नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत असल्याचं समोर आलंय.
मात्र असं असलं तरी महागाई आणि नोकऱ्यांमध्ये होणारी घट चिंताजनक आहे. तसंच या दोन मुद्द्यांवर मात्र लोकांनी मोदींबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
शिवाय राहुल गांधी जरी सध्या मोदींना टक्कर देताना दिसत असले तरी निवडणुकीत त्यांना किती यश मिळेल याबाबत लोकांच्या मनात साशंकता दिसून येतेय.