मुंबई : अभिनेता शाहिद कपूरचा दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मान
Continues below advertisement
''पद्मावत'' चित्रपटातल्या दमदार अभिनयासाठी अभिनेता शाहिद कपूरला दादासाहेब फाळके एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं...दरम्यान याच कार्यक्रमात अभिनेत्री सिमी गरेवाल यांना लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं... शिल्पा शेट्टी, अदिती राव, कृती सेनन, राजकुमार राव आणि तमन्ना भाटिया असे बॉलिवूडमधले इतर मान्यवरही या कार्यक्रमास उपस्थित होते... सध्या देशभर चर्चेत असलेल्या कठुआ बलात्कार प्रकरणावर काही मान्यवरांनी या कार्यक्रमात भाष्य केलं.. दोषींना कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे, असं मत यावेळी अनेक अभिनेत्रींनी व्यक्त केलं.
Continues below advertisement