VIDEO | दादरच्या 'चित्रा' सिनेमागृहाचा आजचा शेवटचा दिवस | एबीपी माझा

Continues below advertisement
आज या सिनेमागृहाचा शेवटचा दिवस.. उद्यापासून या सिनेमागृहात सिनेमाचे खेळ रंगणार नाहीत. काय आहे यामगचं नेमकं कारण? आणि यानंतर या सिनेमागृहाचं काय होणार ? याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी विनोद घाटगे यानं..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram