मुंबई: नवरंग स्टुडिओची आग आटोक्यात, अग्निशमन दलाचा कर्मचारी जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईच्या लोअर परेल भागात असलेल्या नवरंग स्टुडिओला रात्री भीषण आग लागली. रात्री 1 वाजता ही दुर्घटना घडली.
अग्निशामक दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आलं. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे 3 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. मात्र, ही आग विझवताना अग्निशामक दलाचा एक कर्मचारी जखमी झालाय. त्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.