मुंबई : शाही विवाहसोहळ्यासाठी डबेवाल्यांकडून मराठमोळ्या पोशाखाचा आहेर

Continues below advertisement
ब्रीटनचं शाही घराणं आणि मुंबईचे डबेवाले यांचा एक वेगळाच ऋणानुबंध आहे. प्रिन्स हॅरी आणि हॉलिवूडची अभिनेत्री मॅगन मर्केल यांच्या विवाह उद्या होत आहे. पण या लग्नाची लगबग सातासमुद्रापार मुंबईत सुरु आहे. मुंबईच्या डबेवाल्यांकडून मेगन मर्केल आणि प्रिन्स हॅरी यांना खास महाराष्ट्रीय पोशाख भेट देण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram