Mumbai Dabbawala | मेट्रो-मोनोमध्ये डबेवाल्यांना प्रवेश देण्याची मागणी | ABP Majha
Continues below advertisement
मेट्रो आणि मोनोमध्ये डबेवाल्यांनाही प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशननं केली आहे.
डबेवाल्यांना मेट्रो आणि मोनोमधून डबे घेऊन जाण्यास परवानगी नाही आहे. मात्र मेट्रो किंवा मोनोला लगेज डब्बा जोडून त्यातून जाण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे.
याबाबतचं निवेदनही डबेवाल्यांनी MMRDA चे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.