मुंबई : माझ्यावरील एफआयआर रद्द करा, डीएसकेंची हायकोर्टात मागणी

Continues below advertisement
आपल्या विरोधातील एफआयआर रद्द करण्यात याव्यात अशी मागणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी केली आहे. डीएसके यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत ही मागणी केली. आपल्या विरोधात दाखल एफआयआरप्रमाणे आपण कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. त्यामुळे हे एफआयआर रद्द करावेत असं डीएसकेंनी याचिकेत म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram