मुंबईतल्या शिवडी डॉकमधील कंटेनरमधून कस्टम अधिकाऱ्यांनी 38 किलो सोनं हस्तगत केलं आहे. कंटेनरमध्ये असलेल्या चपलांच्या आत म्हणजे सोलमध्ये हे सोनं लपवण्यात आलं होतं.