मुंबई : सीएसएमटी स्टेशनवर चार जणांच्या टोळक्याकडून महिलेचा विनयभंग
Continues below advertisement
मुंबईच्या सर्वात वर्दळीच्या स्टेशनवर विनयभंगाची घडल्याने खळबळ माजली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर काल संध्याकाळी ७ च्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर एकवर ही घटना घडली.
Continues below advertisement