CSMT Station | वंडर्सलिस्टमध्ये सीएसएमटी दुसरा क्रमांकांवर | ABP Majha

Continues below advertisement
जगातील सर्वात आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसने दुसरा क्रमांक पटकावला आहे. मध्य रेल्वेनं ट्वीटरद्वारे ही माहिती दिलीय. वंडर्सलिस्टने जगातील १० आश्चर्यकारक रेल्वे स्थानकांची यादी जाहीर केली. त्यात सीएसएमटीचा दुसरा क्रमांक आलाय. तर न्यूयॉर्कच्या ग्रँड सेंट्रल टर्मिनलने पहिला क्रमांक पटकावला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram