स्पेशल रिपोर्ट : मुंबई : राणीच्या बागेतल्या प्राण्यांचा उन्हाळा सुखदायक
Continues below advertisement
सध्या सूर्य आग ओकतो आहे. त्यामुळे आपण सारेच जण एसी, कुलर लावून ताक, लस्सीवर ताव मारत आपला उन्हाळ्यातला त्रास कमी करुन घेण्याचा प्रयत्न करत आहोत पण जे प्राणी पक्षी आहेत त्यांचं काय. सगळ्यांची सोय तर आपण करु शकत नाही पण मुंबईतल्या राणीच्या बागेत मात्र प्राण्याची खास सोय करण्यात आली आहे.
Continues below advertisement