मुंबई : स्वयंपाक हे घटस्फोटाचं कारण होऊ शकत नाही : हायकोर्ट

Continues below advertisement
पत्नीला चांगला स्वयंपाक येत नाही, हे घटस्फोटाचं कारण होऊ शकत नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने एका पतीची याचिका फेटाळून लावली आहे. पत्नीला स्वयंपाक येत नाही, ती उशिरा उठते अशी कारणं देत तिच्यापासून घटस्फोट मिळावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात एका पतीने दाखल केली होती. स्यवंपाक न येणं ही क्रुरता नाही, त्यामुळे घटस्फोट होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram