मुंबई : बॉलिवूडच्या 'पद्मावत'नंतर आता मराठी 'बारायण' सिनेमावरुन नव्या वादाला सुरुवात
Continues below advertisement
बॉलिवूडच्या 'पदमावत' नंतर आता इतिहासाचा चुकीचा संदर्भ असल्याचा दावा करत, काही नेटीझन्सनी दीपक पाटील दिग्दर्शित 'बारायण ' या मराठी सिनेमाला टार्गेट केलं आहे.
Continues below advertisement