Congress NCP Alliance | विधानसभेसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार - अशोक चव्हाण | ABP Majha
Continues below advertisement
विधानसभेला काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केली.
कालच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादीविरोधात सूर पहायला मिळत होता, मात्र आता खुद्द चव्हाणांनीच राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार असल्याचं सांगितलंय.
कालच झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादीविरोधात सूर पहायला मिळत होता, मात्र आता खुद्द चव्हाणांनीच राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार असल्याचं सांगितलंय.
Continues below advertisement