मुंबई : कमला मिल घटनेदिवशी नेत्यांकडून दबाव, आयुक्तांच्या कबुलीनंतर महापौरांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
कमला मिल आगीच्या घटनेदिवशी मला राजकीय नेत्यांकडून दबावाचे फोन आले, असा खळबळजनक आरोप मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी केला. मात्र, नावं उघड करणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram