मुंबई : काय आहे भूखंड घोटाळ्यातील काँग्रेसचे आरोप?

Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सिडको जमीन घोटाळ्याबाबत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे या अधिवेशनात भुखंड घोटाळा गाजू शकतो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram