मुंबई : न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेसचा मोर्चा

Continues below advertisement
न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मुंबईत आज काँग्रेसकडून रॅली काढली जाणार आहे. सोहराबुद्धीन एन्काऊंटर खटल्याची सुनावणी करणारे न्यायाधीश लोया यांचा नागपुरात मृत्यू झाला. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा होता. मात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबियानं त्यांची हत्या झाल्याचा दावा केला. त्यामुळे पुन्हा त्यांच्या मृत्यूची चौकशीची मागणी जोर धरु लागली आहे. सोहराबुद्दीन एन्काऊंटर खटल्यात भाजप अध्यक्ष अमित शाह मुख्य आरोपी आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram