मुंबई : आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकत्र लढण्याचे संकेत

Continues below advertisement
आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्र लढण्याचे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिले आहेत..
आज मुंबईमध्ये दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक झाली... त्यात धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये, यावर एकमत झालं.
आगामी काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या स्तरावर चर्चा होईल, असंही राज्यातल्या नेत्यांनी स्पष्ट केलं...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram