VIDEO : 12 जागांच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर ठाम | मुंबई | एबीपा माझा
काँग्रेस - राष्ट्रवादीकडून प्रकाश आंबेडकर यांना 4 जागा सोडण्याची तयारी आहे. मात्र 12 जागांच्या मागणीवर आंबेडकर ठाम
असल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून प्रतिसाद नाही. दलित मतांची विभागणी होऊ नये म्हणून आंबेडकरांना आघाडीत सहभागी करून घेण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न. मात्र या प्रयत्नांना आंबेडकर प्रतिसाद देत नसल्याची माहिती. आंबेडकरांचे मन वळवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा घेतली होती आंबेडकरांची भेट