Maharashtra Govt Formation | विधीमंडळ गटनेतेपदासाठी काँग्रेस आमदारांची बैठक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांच्या मुंबईत स्वतंत्र बैठका होत आहेत. शिवसेनेच्या बैठकीत सेनेचा विधीमंडळ नेता ठरणार असल्याची माहिती आहे. महत्वाची बाब म्हणजे शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होण्याची शक्यता आहे.. सत्तास्थापनेच्या फॉर्म्युलाबाबत उद्धव ठाकरेंनी आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात बैठक बोलावली आहे.
तर तिकडे काँग्रेस नेते आणि आमदारांचीही आज मुंबईत बैठक होत आहे. काँग्रेसच्या गोटातून कोण गटनेतेपदी येणार याची उत्सुकता आहे.
तर तिकडे काँग्रेस नेते आणि आमदारांचीही आज मुंबईत बैठक होत आहे. काँग्रेसच्या गोटातून कोण गटनेतेपदी येणार याची उत्सुकता आहे.