Aarey Carshed | मेट्रो कारशेडला विरोध करत काँग्रेसचं आंदोलन | ABP Majha
Continues below advertisement
आरेमधील मेट्रो कारशेडला विरोध करत काँग्रेसने आंदोलनं केलं. यावेळी काँग्रेसने वृक्षपूजन करत आरे वाचवा हा संदेश दिला, यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, संजय निरुपम यांच्यासह काँग्रेस कार्यकर्तेही सहभागी झाले. शिवाय आरे वाचवा हा संदेश देण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनीही आंदोलन केलं. दोन किमीपर्यंत मानवी साखळी करून आरे वाचवा मोहीमेत हे नागरिक सहकुटुंब सहभागी झाले.
Continues below advertisement