मुंबई : जय शाह आणि अमित शाहांविरोधात काँग्रेसचं आंदोलन
Continues below advertisement
आज मुंबई काँग्रेसच्यावतीने भाजप अध्यक्ष अमित शहा आणि त्यांचा मुलगा जय शहा यांच्या विरोधात आझाद मैदानला निदर्शने करण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.
Continues below advertisement