मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3चं दोन किलोमीटर भुयार पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो 3 चं भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. या मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ सहा महिन्यात 2192 मीटरचं भुयारीकरण पूर्ण केलं. आतापर्यंत आठ मशीन्सद्वारे भुयारीकरणाचं काम करण्यात येत आहे. 2021 पर्यंत मेट्रो 3चं काम पूर्ण होणं अपेक्षित आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola