मुंबई: कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो 3 चं आगमन लांबणीवर

Continues below advertisement
कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावर धावणार असलेल्या मेट्रो 3 चं आगमन लांबणीवर पडलं आहे. मेट्रो 3 ची डेडलाईन सहा महिन्यांनी पुढे ढकलल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पेोरेशनने राज्य सरकारला दिली.

डिसेंबर 2020 ऐवजी आता जून 2021 मध्ये मेट्रो 3 काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे साहजिक खर्चही वाढणार आहे. दरदिवशी सव्वाचार कोटी या हिशोबाने मेट्रो 3 च्या खर्चात तब्बल 765 कोटींनी वाढ होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram